इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये संस्कृत विषयाचा दरवर्षी १००% निकाल असतो. तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी ८० गुणापेक्षा पेक्षा जास्त गुण एकूण ४० विद्यार्थ्यांनी SSC Board परीक्षेत प्राप्त केले. तसेच ७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले. वर्गामध्ये शालेय संस्कृत सुभाषित लेखन व गायन स्पर्धा घेतल्या गेल्या.

Recent Comments